शिवानंद टाकसाळे : आरसोली गावचे सुपूत्र शिवानंद टाकसाळे साहेबांचा अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्या बद्दल आरसोलीचे ग्रामस्थ सत्कार करताना.